३५ वर्षांची समृद्ध परंपरा आणि गुणवत्तेचा वारसा. आम्ही केवळ शिक्षण देत नाही, तर आयुष्य घडवतो.
A rich tradition of 35 years and a legacy of excellence. We don't just educate; we build lives.
३५+
प्रदीर्घ अनुभव
Years of Legacy
३०००+
यशस्वी विद्यार्थी
Successful Students
१००%
समर्पण
Dedication
धनंजय फाउंडेशन शैक्षणिक ट्रस्ट, धुळे ही 35 वर्षांपासून आदिवासी, मागास, भटक्या-विमुक्त जाती-जमाती आणि ग्रामीण वंचित विद्यार्थ्यांसाठी कार्यरत संस्था आहे.
Dhananjay Foundation Educational Trust, Dhule, has been working for 35 years for tribal, backward, nomadic tribes, and rural underprivileged students.
आम्ही शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी डिजिटल शिक्षण, मुलींचे शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण आणि समुदाय सहभागावर भर देतो.
To bridge the educational gap, we emphasize digital education, girls' education, teacher training, and community participation.
(1932 - 2008)
संस्थापक अध्यक्ष - धनंजय फाउंडेशन शैक्षणिक ट्रस्ट, धुळे Founder President - Dhananjay Foundation Educational Trust, Dhule
ग्रामीण आणि आदिवासी भागातील प्रत्येक मुलाला शिक्षणाची संधी मिळणे, हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. शिक्षण हाच प्रगतीचा एकमेव मार्ग असून त्याद्वारेच आपण एक सक्षम समाज घडवू शकतो.
Providing educational opportunities to every child in rural and tribal areas is the mission of my life. Education is the only path to progress, and it is through education that we can build a strong society.
स्व. दादासाहेब पाटील हे एक थोर शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी समर्पित केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि कष्टांमुळेच आज धनंजय फाउंडेशन शैक्षणिक क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरत आहे.
Late Dadasaheb Patil was a great visionary, educationist, and social worker. He dedicated his entire life to the educational and social upliftment of students in remote parts of rural Maharashtra. It is due to his vision and relentless efforts that Dhananjay Foundation stands as a milestone in the educational sector today.
आजही त्यांचे विचार आणि मूल्ये आम्हाला प्रत्येक नवीन उपक्रम राबवताना दिशा दाखवतात.
Even today, his thoughts and values guide us in every new initiative we undertake.
"प्रत्येक वंचित विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवणे."
"To reach every underprivileged student with quality education."
कुटुंबातील कोणीही शिकलेले नसताना, फाउंडेशनच्या मदतीने आज अनेक विद्यार्थी पदवी प्राप्त करून सन्मानाने जगत आहेत.
With our support, students with no educational history in their family are successfully becoming graduates.
आदिवासी पाड्यांवरील डिजिटल लर्निंग लॅबमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आकलनात लक्षणीय सुधारणा झाली आहे.
Digital tools have significantly improved educational retention and understanding in remote tribal areas.
स्थलांतरामुळे अर्धवट शिक्षण सुटणाऱ्या मुलींना प्रवाहात टिकवून ठेवण्यात फाउंडेशनला मोठे यश मिळाले आहे.
The foundation has successfully reduced dropout rates among girls from nomadic communities.
प्रदीर्घ अनुभव
35 years experience
आदिवासी समुदायात काम
Strong presence in communities
12A & 80G नोंदणीकृत
12A & 80G registered
पारदर्शक अहवाल
Transparent reporting
समुदाय-चलित
Community-driven
श्री. सदानंद संभु पाटील
जनरल सेक्रेटरी / General Secretary
Email: csr@dhananjayfoundation.org
Mobile: +91 94206 03263
धनंजय फाउंडेशन शैक्षणिक ट्रस्ट, धुळे - ४२४००१ (महाराष्ट्र)
info@dhananjayfoundation.org
csr@dhananjayfoundation.org