अंदाजपत्रकBudget
₹8–10 Lakh
प्रभावImpact
1000+ Students
लक्ष्यGoal
अद्यावत शिक्षणModern Education
प्रकल्पाची पार्श्वभूमी व हेतू Project Background & Intent
प्रकल्पाचा हेतू :
ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना सध्या प्रचलित असलेल्या कालबाह्य (Outdated) शिक्षण पद्धतींपासून बाहेर काढून, आधुनिक व बालकेंद्रित शिक्षण पद्धतींचा अवलंब करून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे.
विद्यासेतू प्रकल्पाच्या माध्यमातून डिजिटल साधने, उपयुक्त शैक्षणिक साहित्य, क्रियाशील (Activity-based) शिक्षण आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा वापर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुख्य शिक्षण प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
हा प्रकल्प बालकांचा बौद्धिक, सामाजिक व शैक्षणिक विकास घडवून आणत त्यांना भविष्यातील औपचारिक शिक्षणासाठी सक्षम बनवेल आणि शहरी व ग्रामीण शिक्षणातील दरी कमी करण्यास मदत करेल.
Project Intent:
The main goal of this project is to provide quality education to students in rural Anganwadis by moving away from current outdated teaching methods and adopting modern, child-centered educational approaches.
Through the Vidyasetu project, efforts will be made to connect rural students to the mainstream education flow using digital tools, relevant educational materials, activity-based learning, and teacher guidance.
This project will foster the intellectual, social, and educational development of children, empowering them for future formal education and helping bridge the gap between urban and rural education.
प्रमुख उद्दिष्टे: Key Objectives:
- 1 भागातील विद्यार्थ्यांना मुख्य शिक्षण प्रवाहाशी जोडणे. Connecting regional students to the mainstream education flow.
- 2 आधुनिक व बालकेंद्रित शिक्षण पद्धतींचा अवलंब करणे. Adopting modern and child-centered teaching methods.
प्रकल्प व्यवस्थापन Project Management
श्री. संकेत पाटील Mr. Sanket Patil
प्रकल्प व्यवस्थापक Project Manager
प्रमुख उपक्रम Key Interventions / Activities
आधुनिक शैक्षणिक साहित्य व Learning Kits वितरण Distribution of modern educational materials and Learning Kits
Activity-based learning worksheets Activity-based learning worksheets
अंगणवाडी सेविकांसाठी मूलभूत प्रशिक्षण Basic training for Anganwadi workers
बालकांच्या प्रगतीचे नियमित मूल्यमापन Regular assessment of children's progress
अपेक्षित परिणाम आणि प्रभाव Expected Outcomes & Impact
3–6 वयोगटातील बालकांमध्ये शिकण्याची गती व आवड वाढणे. Increased learning pace and interest among children aged 3–6.
बालकांची तयारी (School Readiness) सुधारणे. Improved School Readiness among children.
अंगणवाड्यांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावणे. Raising the quality of education in Anganwadis.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा मुख्य शिक्षण प्रवाहात सहभाग वाढणे. Increased participation of rural students in the mainstream education flow.
दीर्घकालीन सामाजिक व शैक्षणिक परिवर्तन. Long-term social and educational transformation.
CSR भागीदारीची संधी CSR Partnership Opportunity
"तुमचा एक छोटा निर्णय, ग्रामीण अंगणवाड्यांतील शेकडो मुलांचे भविष्य बदलू शकतो." "A small decision of yours can change the future of hundreds of children in rural Anganwadis."
आम्हाला सहकार्य करा Partner With Usमहत्त्वाची कागदपत्रे Important Documents
प्रकल्प झलक Project Glimpses
प्रकल्पाचे उद्घाटन Project Inauguration
अंगणवाडी सेविकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण Direct Training for Anganwadi Workers
विद्यासेतू प्रकल्पात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष केलेले कार्य Direct Work Done by Students in Vidyasetu Project
हस्तकला आणि चित्रकला Handicraft and Painting
डिजिटल साक्षरता सराव Digital Literacy Practice
कृती-आधारित स्वाध्याय Activity-based Learning
विद्यासेतू प्रकल्पात अंगणवाडी सेविकांनी सादर केलेले मासिक अहवाल व पालकांचा सहभाग Monthly Reports by Anganwadi Workers and Parental Participation in Vidyasetu
मासिक अहवाल सादरीकरण Monthly Report Submission
सेविकांद्वारे दरमहा बालकांच्या प्रगतीचा लेखी व डिजिटल अहवाल सादर केला जातो.
Written and digital progress reports of children are submitted by workers every month.
पालकांचा सक्रिय सहभाग Active Parental Participation
नियमित पालक मेळाव्यांच्या माध्यमातून बालकांच्या शिक्षणात पालकांना सहभागी करून घेतले जाते.
Parents are involved in their children's education through regular parent-teacher meetings.